
जय शनि देव को-ऑपरेटिव्ह बँक तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरास लोकांचा चांगला प्रतिसाद भेटला यावेळेस बँकेचे चेअरमन डॉक्टर संजय वाईन देशकर व्हाईस चेअरमन शहादेव जी आवटे साहेब व प्रवीण पुराणिक महेश सामक व पद्माकर पाठक रमेश मोरे संस्थेचे संस्थेचे कर्मचारी गोविंद शेळके व कर्डिले आणि प्रतीक लिंगरस आणि शिंगाडे उपस्थित होते. या कार्यक्रमाची नियोजन संस्थेचे कार्यवाहक श्री संदीप ची लिंग रस यांनी केले..
Discussion about this post