
यावेळी त्यांचा प्रदेश काँग्रेस तर्फे माझ्या हस्ते प्रांताध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला उपस्थित राहुन मा.प्रांताध्यक्ष यांनी पक्ष संघटनात्मक बाबी व पुढील राजकिय रणनितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत माझ्या सह राज्यातील काँग्रेसचे नेते व पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post