स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…!
कुटवाड ग्रामपंचायत मध्ये भोगस कारभार...
सण 2019 व 2021 या कालावधीत तत्कालीन ग्रामसेवक सौ. तेजस्विनी भोसले, तलाठी प्रकाश कवडे व सरपंच यांच्या सलगमताने महापुरात केलेल्या भोगस पंचनामाची खाते निहाय चौकशी करावी.
तसेच हे लाभ घेण्यास पात्र नसताना घेतलेल्या लाभार्थी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी.
पूर्व तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांनी केलेल्या भ्रष्टाचार बाबत खाते निहाय चौकशी होणे बाबत. त्याचबरोबर सध्याचे तहसीलदार माननीय अनिल कुमार हेळकर यांनी आपल्या कामात बेजबाबदार व अतिशय बेशिस्तपणे केलेल्या कसुर बाबत त्यांची खातेनिहाय चौकशी होणे बाबत.
असे निवेदन देताना सोबत संतोष सांबळे सामाजिक कार्यकर्ते विक्रम गवळी तसेच स्वाभिमानी स्वराज्य सेना शिरोळ तालुका अध्यक्ष खंडेराव कांबळे व प्रदिप गदगडे हे उपस्थिती मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.
Discussion about this post