
आयोजन दि.27/2/2025 रोजी येथील सर्व व्यवस्थापक नियोजन व परिसर अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन केले आहे .व अतिशय कष्टाने व मनपूर्वक महादेव मंदिराची सेवा घडवून आणली आहे. तरी माझ्या वतीने व गावच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो.🚩🚩 शिव हर हर महादेव शंभो शंभो…🌹🙏
Discussion about this post