जवाहरलाल नेहरू पोर्ट अॅथॉरिटीने नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतील सुरक्षित नाशिकसाठी हातभार लावला आहे. शहरात सीसीटीव्हींचे जाळे घट्ट करण्यासाठी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) 50 लाखांच्या सीएसआर निधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे शहरातील सीसीटीव्ही बसवण्यात येत असलेल्या आयुक्तांच्या संकल्पनेला बळ मिळणार आहे..
Discussion about this post