पळासनेर: येथील मा. पोलीस पाटील कै. सुदामसिंग सरदारसिंग गिरासे यांचे दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १०:५४ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंतयात्रा दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी, शुक्रवार दुपारी २:०० वाजता राहत्या घरी पळासनेर येथून निघणार आहे. सर्व आप्तेष्ट, नातेवाईक आणि समाज बांधवांनी उपस्थित राहावे ही विनंती.
भावपूर्ण श्रद्धांजली 
शोकाकुल परिवार:
श्री शांतीलाल सरदारसिंग गिरासे (भाऊ)
श्री रजेंसिंग सरदारसिंग गिरासे (भाऊ)
श्री सत्तार्सिंग सरदारसिंग गिरासे (भाऊ)
श्री गोकुळसिंग सरदारसिंग गिरासे (भाऊ)
श्री गजेंद्र सुदामसिंग गिरासे (मुलगा)
श्री चेतन सुदामसिंग गिरासे (मुलगा)
समस्त सिसोदिया परिवार, पळासनेर व होळनांथे
Discussion about this post