प्रतिनिधि प्रशांत मोरेवाड
नांदगाव पाटीजवळ भरधाव एसटी पलटी झाली अहमदपुर कडून लातुरकडे बस जाताना अचानक दुचाकीस्वार समोर आला त्याला वाचवनाचा प्रयत्नात चालकानी युटर्न चा रोडकडे वळवली एसटी बस वेगात असलाने चालकाला नियंत्रण ठेवता आले नाही पलटी झाली या घटनेमध्ये कोनतीही जीवीतहानी झालेली नाही प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत.
Discussion about this post