
परतूर ता.प्रतींनिधी , अमोल भुंबर पाटील, 90757366444.
लहानपण म्हटले की , हसणे -खेळणे -बागडणे या गोष्टी आल्याच .परंतु याच बरोबर अंगणवाडीतील बालकांवर लहानपणी झालेले संस्कार हे अतिशय महत्वाचे असते ,हे लक्षात घेऊन त्याचा शिक्षणाचा पाया घडवणे महत्वाचा आहे , हे लक्षात घेऊन या या गावातील अंगणवाडीत मुलांना संस्कार ,चांगल्या सवयी , निसर्गाविषयी प्रेम, झाडे लावणे ,प्रार्थना, या विषयी येथील लहान मुलांच्या मनात या विषयी जाणीव व्हावी या बाबतीत गावातील अंगणवाडी सेविका सौ.शिमा भुंबर मॅडम व मदतनीस सौ.साळवे या काम करत आहेत . गावकर्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. असाच आदर्श महाराष्ट्रातील सर्वच अंगणवाडीतही राबवण्यात यावा ही गावकर्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे , व मुलांच्या भविष्यासाठी व देश्यासाठी हे संस्कार उद्याच्या पिढीसाठी माहत्वाचे आहेत , हेच माहत्वाचे आहेत..
Discussion about this post