आज स्व.बाबासाहेब(भाऊ)आकात जयंती निमित्त लाल बहादुर शास्त्री महाविद्याय,परतूर येथे मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ,परतूर जि.जालना आयोजित, “शिक्षण महर्षी स्व.बाबासाहेब(भाऊ)आकात स्मृती पुरस्कार-2025(वर्ष तिसरे)” चे वितरण..
डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.विजय फुलारी यांच्या शुभहस्ते प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते मा.श्री.मकरंद अनासपुरे यांना देण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ...