
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणसकल धाराशिव समाजाच्या आवहनानुसार, व समाजातील तीव्र भावना लक्षात घेऊन जिल्हा व्यापारी महासंघ उद्या दि 5 मार्च बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा देत आहे.ढोकी गावातील सर्व व्यापारी बंधूना विनंती करण्यात येत आहे.आपली प्रतिष्ठाने दुपारी बंद ठेऊन बंद यशस्वी करावा.या बंद मधून शाळा कॉलेजेस, मेडिकल दुकानें, हॉस्पिटलस, बस सेवा, पेट्रोल पंप यांना वगळण्यात आले आहे.याची सर्वांनी नोंद घ्यावी, तरी ढोकी करांनी बनला प्रतिसाद दिला आहे..
व्यथित ढोकीकर …
Discussion about this post