
महाबळेश्वर नगरपालिका घरफाळा आणि पाणी दर संपूर्ण व्याजमाफी करणे आधी विषयांतर्गत मुख्याधिकारी योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले
महाबळेश्वर नगरपालिका घरफाळा आणि पाणी दर संपूर्ण व्याजमाफी करणे आधी विषयांतर्गत मुख्याधिकारी योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले
महाबळेश्वर नगरपालिका घरफळा आणि पाणी दर संपूर्ण व्याजमाफी व दर कमी करणे आदी विषया अंतर्गत काल ठरविले प्रमाणे मोर्चा न काढता आज प्रमुख पदाधिकारी यांचे वतीने मा. मुख्याधिकारी योगेश पाटील – साहेब यांना निवेदन देण्यात आले. या वेळी नागरिकांच्या मागणी नुसार प्रशासन देखील प्रयत्न करेल असे आश्वासित त्यांनी केले. यावेळी राजेश कुंभारदरे, सुरेश आप्पा साळुंखे, जावेदभाई वलगे, रमाकांत शिदे, संजय कदम, राजाभाऊ गुजर, अशोक शिंदे, चंद्रकांत पांचाळ, अरुण आप्पा शिंगरे शंकर ढेबे, संतोष आबा शिंदे, शाहनवाज खारकंडे, बाबा पन्हाळकर, राजू शेठ बोधले, राहुल साळुंखे, प्रमोद लोखंडेआदी उपस्थित होते*.
प्रतिनिधी दिपक जाधव
महाबळेश्वर
8275929314
Discussion about this post