लातूर. दि. 01 मार्च 2025 माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी आशियाना निवासस्थानी आलेल्या जिल्ह्यातील मान्यवरांशी साधला संवाद.लातूर.
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी यांनी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या आशियाना निवासस्थानी आलेल्या विविध संस्थाचे पदाधिकारी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी दिलीपराव देशमुख यांनी
आज शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता संवाद साधून विविध विषयावर चर्चा केली. व आलेल्या मान्यवरांच्या आडे अडचणी समजून घेतल्या.
तसेच अनेक विषयावर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
Discussion about this post