ग्राहक सेवा संस्थेच्या जिल्हा अध्यक्ष पदी कंदलगावचे उपसरपंच अमित नरूटे दक्षिण सोलापूर भागातील कंदलगावचे उपसरपंच अमित नरूटे यांना ग्राहक सेवा संस्था जिल्हाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
नरूटे हे गेल्या तीस वर्षा पासून सामाजिक,धार्मिक आणि कृषी क्षेत्रात सक्रिय आहेत.आजवार त्यानी शेतकरी व गोरगरिबांचे प्रशन सोडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
सामाजातील सर्व घटकाशी चागला संपर्क आहे.कार्य लक्षात घेऊन त्याची राष्ट्रीय अध्यक्षा छान आशाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ घनवटे, मार्गदर्शक विजया शिंदे, राष्ट्रीय मार्गदर्शक दिलीप पडोळे, पुणे जिल्हा अध्यक्ष सदाशिव थोरात यांनी निवड केली आहे.या निवडीचे सर्वानी अभिनंदन करूप व शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शुभेच्छा देताना.
डाॅ. सौ. आशाताई पाटील राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष म.विमा.श्री. योगेश मालुंजकर राष्ट्रीय उपध्यश मा.श्री.हर्षदजी गायधनी राष्ट्रीय सचीवमा.श्री. ताराचंद ओसवाल राष्ट्रीय संघटक मा.बापू वाळूंज राष्ट्रीय सहसंघटक मा.राजू माने राष्ट्रीय संपर्कप्रमुक यानी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी उपस्थित होते.
Discussion about this post