रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बालगंगा धरण प्रकल्प ग्रस्ताचे लवकरच पुनवर्सन पेण तालुक्यातील बालगंगा धरण प्रकल्पाच्या संदर्भात मुख्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक बैठक झाली असून धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याबऱबर या धरणाचे काम जलद गतीने होईल असे मदत व पुनर्वसन मंत्री भास्कर जाधव पाटील यांनी सांगितले..
Discussion about this post