
या घटनेचा आढावा घेतला आहे. आमच्या अहिल्यानगर चे जिल्हा प्रतिनिधी श्री प्रशांत सोनवणे यांनी पाहूया सविस्तर माहिती अशी कि अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कित्तेक लोकांच्या मोबाईल वर तुमच्या कडे एल अँड टी बँकेचे कर्ज खूप दिवसापासून थकबाकीत आहे ते भरा अन्यथा आम्हाला 8530651917 वर संपर्क करा तुमच्या शंकाचे निरसन आम्ही करू.अश्या अशयाचे मेसेज जिल्यात कित्तेक मोबाईल वर झळखले कित्तेक लोकांनी त्या मोबाईल वर संपर्क केले असता समोरील व्यक्ती हि महिला अश्विनी पवार म्हणून बोलत असल्याचे समजले. आमच्या अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी यांनी त्यांना संपर्क केले असता तुमच्या कडे कर्ज आहे ते भरा आमच्या कडे तुमचा डेटा आहे. आमच्या कडे तुमचे नाव आणि रेकॉर्ड कंपनी एल अँड टि ने दिले आहे आणि ज्या वेळी कोणते कर्ज आहे याची विचारणा केली असता घाण घाण भाषेत शिवीगाळ वा अभद्र भाषेत सदरील महिला अश्विनी पवार यांनी करण्यास सुरुवात केली. तरी एल एन्ड टि कंपनी ने असल्या घाणेरड्या प्रवृती च्या महिलाना लोकांना त्रास देऊन फसवण्या साठी नेमक ठेवलंय कि असा प्रश्न पडला आहे. तरी अश्या एल अँड टि फायनान्स अथवा कुठल्याही महिलानि वसुली साठी फोन करून त्रास दिल्यास तात्काळ अहिल्यानगर पोलीस स्टेशन च्या सायबर सेल ला गुन्हा दाखल करण्याचा सल्ला जिल्हा प्रतिनिधी प्रशांत सोनवणे व मानवाधिकार आयोगाचे तालुकाध्यक्ष शान्नो भाई पठाण यांनी केले आहे..
Discussion about this post