प्रतिनिधी:- दीपक खंदारे
ठाणे येथील कोपरी पाचपाखाडी च्या इंदरा नगर भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे ही विधानसभेतुन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे चार वेळेस विधानसभेत निवडून पाठवले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा बनले होते.
तसेच केंद्र सरकारने ठाणे शहराला स्मार्ट सिटी योजनेत निवड केली आहे, ठाणे महानगरपालिकेला स्वच्छ सुंदर महानगरपालिका म्हणून गौरवण्यात आले आहे आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक रस्ता गल्ली मध्ये कचराच कचरा जमा झाला आहे त्यामुळे नागरिक आजारी पडण्याच्या भीतीने भयभीत झाले आहेत परंतु ठाणे महानगरपालिका या गोष्टीवरती दुर्लक्ष करत आहे तसेच ठाणे महानगरपालिका मध्ये शिवसेना शिंदे गटाची सत्ता आहे.


Discussion about this post