मानोरा:
महाराष्ट्र ज्ञानमहामंडळ अतर्गत समर्थ रामदास स्वामी क्रिडा व शिक्षण प्रसारक मंडळ धामणी द्वारा संचालीत जिजामाता काँप्म्युटर एजुकेशन मधे जागतीक महीला दिन साजरा करण्यात आला
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिजामाता काँप्म्युटर एजुकेशनचे संचालक राजू ठाकरे होते. तर प्रमुख मार्गदर्शक प्रशिक्षक जावेद पठान, प्रशिक्षीका करूना खरात होत्या.
सर्व प्रथम प्रमुख मान्यवराचे हस्ते राजमाता जिजाऊच्या प्रतीमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आला.
यावेळी हर्षा बाळापुरे, श्रमीका गवई, चंचल सोनोने, सलोनी राठोड, मंजुशा भगत, निखीता हंकारे, दिशा ठोबंरे, भावना कटकतलवारे, लक्ष्मी बनसोडे, धरती भगत, याचेसह आदीची उपस्तीथी होती
Discussion about this post