







प्रतिनिधी (रमेश तांबे )
बदलापूर येथे रमेश नगर पश्चिम येथील भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भारतीय मुक्ती पार्टी मा. निलेश येवले सर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून बहुजन मुक्ती पार्टीचे पदाअधिकारी व मान्यवर महिला संघटक बहू संख्येने उपस्तित राहून रमेश नगर येथून रॅलीची आयोजन करून भव्य रॅली बदलापूर पूर्व काढण्यात आली होती. या रॅली मध्ये मा. वामन मिश्राम सर रॅली मध्ये सहभागी झाले होते. रॅली पूर्वेला गेल्या नंतर निलेश येवले सरांच्या ऑफिस चे उदघाटन करण्यात आले, त्या नंतर भव्य दिव्य सभा संभारंभ करण्यात आला, अनेक मान्यवराची भाषणे सुरु झाली रात्री १० च्या सुमारास सभेची सांगता झाली..
Discussion about this post