
न्यायर्मुती बी.जी.कोळसे पाटील व ॲड. मनीषा चंद्रकांत रोटे लोकशासन आंदोलन प्रदेश राष्ट्रीय सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखालील निवड करण्यात आली.निवड होताच प्रकाश मोरे-काळभोर यांनी मदत केंद्र स्थापन करण्यात आले.लोकांपर्यंत पोहोचेल असे र्सव सामान्य लोकांचे समस्या सोडविण्यात येतील संपर्क 77450 01142/99700 13008 🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 सातारा जिल्हा प्रतिनिधी,
प्रकाश मोरे,
सारथी महाराष्ट्राचा चॅनल..
Discussion about this post