माजी भाजपा जिल्हाध्यक्ष मा. पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांनी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे पाठपुरावा करून तीन रेल्वे गाड्यांचे थांबे सुरू..
१. पुणे – हरणगुल स्पेशल ट्रेन : पारेवाडी स्टेशन
२. पुणे -मिरज स्पेशल ट्रेन : किर्लोस्करवाडी स्टेशन
३. दादर -हुबळी एक्स्प्रेस : किर्लोस्करवाडी स्टेशन
या तीन रेल्वे गाड्यांचे थांबे पृथ्वीराज बाबांच्या प्रयत्नांने सुरू झाले.
पृथ्वीराज बाबांनी मा. देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे रेल्वे विभागाशी संपर्क साधून या तीन रेल्वे गाड्यांचे स्टॉप मंजूर करून घेतले.
जनतेच्या सोयीसाठी सदैव तत्पर
पृथ्वीराज (बाबा) देशमुख !
Discussion about this post