नायगांव तालुका प्रतिनिधी….
दिपक गजभारे घुंगराळेकर…..
नायगाव तालुका व नायगाव मतदारसंघतील नांदेड जिल्ह्यासह सर्व ज्या शेतकऱ्याकडे पिकविमा क्लेम केल्याचा Docket ID नाही त्यांनी 14447 या नंबर वर फोन लावून 2023 च्या पिकविमा पावती नंबर व आधार नंबर अकाउंट आयएफसी कोड नंबर वरील सांगावेत ही प्रोसिजर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये 2023 चा विमा जमा होईल आणि 2023 मध्ये ज्या शेतकरी बांधवांनी तक्रार केली नाही अशा अनुदान पर 25% विमा मिळाला आहे आणि 75 टक्के सरसकट देण्यात यावेत कारण महसूल पुरवे जमा आहेत यासाठी शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी न्यायालयात न्याय मागणीची प्रोसिजर चालू आहे.
आमच्या तालुका प्रतिनिधीशी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण यांना बोलत असताना शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही असे सांगितले…..
Discussion about this post