मा. अभय म.पारखी सर मुख्याध्यापक पदी विराजमान…. दिनांक:30 ऑगस्ट 2024 रोजी राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालय, वणी ता. वणी जिल्हा. यवतमाळ येथील गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. अभय म. पारखी यांची विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
मा. अभय म. पारखी सर यांचे शिक्षण क्षेत्रात अन्यनसाधारण योगदान आहे.
विध्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाने नवनवीन वैज्ञानिक संशोधनात वा गणितीय संशोधनात सहभागी करून त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन साधने असो वा विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांचे मनोबल वाढवण्याकरिता ते सतत प्रयत्नशील असत.
येणाऱ्या दिवसात त्यांच्या ज्ञानाचा उपयोग विध्यार्थ्यांना होईलच याकरिता त्यांना मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून तथा मित्र परिवाराणकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचाली करिता मा. पारखी सर यांना पुह्ना एकदा मनपूर्वक शुभेच्छा तथा हार्दिक अभिनंदन….
Discussion about this post