• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री क्षेत्र वेरूळ मध्ये गूरू पोर्णिमा आनंदात साजरी

by
July 11, 2025
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

Ad 1

निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराजांच्या अवतारकार्यात लोकोद्धार झाला. बाबाजींनी अनुष्ठान, गुरुकुल, शिक्षण, कृषी सेवा अशा परंपरा दिल्या. आश्रमांची निर्मिती करून समाजाला दिशा दिली. हीच परंपरा बाबाजींचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज पुढे नेत आहेत. म्हणूनच ”या मातीचे सोने झाले, बाबा तुम्हांमुळे” हा भाव भक्तांच्या हृदयात नेहमी असतो. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या पर्वकालावर जय बाबाजी भक्त परिवाराची राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र वेरूळनगरीमध्ये भाविकभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
पहाटे चार वाजता सद्गुरु बाबाजींच्या संकल्पित समाधी मंदिरात पहाटे पाद्यपूजा व अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर नित्यनियम निधी पाठ व बाबाजींची महाआरती संपन्न झाली. त्यानंतर सकाळी वेरूळ नगरीतून बाबाजींच्या चांदीच्या रथाची भव्य मिरवणूक पार पडली. त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत व ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात जगद्गुरु बाबाजींच्या परंपरेतील पादुकांचे पाद्यपूजन प.पू. महात्माजी, ज्येष्ठ संत स्वामी लक्ष्मणगिरीजी महाराज, श्री १०८ महंत स्वामी सेवागिरीजी महाराज व आश्रमीय संतांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या विद्यार्थी संस्कार शिबिरातील बालकांच्या मौनव्रताची सांगता करण्यात आली. या महोत्सवाच्या प्रसंगी प्रवचनात प.पू.महात्माजींनी भस्मस्नान करून आपल्या वैराग्याची प्रचिती दिली. गुरु शिष्यांचा हा भव्य सोहळा १२ वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेव, श्रीलक्ष विनायक गणेशाच्या साक्षीने संस्मरणीय असाच राहिला.
या कार्यक्रमात सेंद्रिय शेतीची कास धरण्याचे आवाहन उपस्थित भाविकांना करण्यात आले.
संस्कारक्षम समाज घडविण्यासाठी बाबाजी परंपरा असल्याच्या उल्लेख यावेळी प्रवचनात केला. कार्यक्रमासाठी निफाडचे आमदार दिलीपकाका बनकर आवर्जून उपस्थित होते.गुरुपौर्णिमेच्या उपस्थित गुरुबंधूंनी बाबाजींचा आशीर्वाद प्राप्त केला.

Previous Post

श्री. सुधीरभाऊ देसाई वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Next Post

निपाणीमधून मोटरसायकलची चोरी

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
1
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
1
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
1
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
1
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
निपाणीमधून मोटरसायकलची चोरी

निपाणीमधून मोटरसायकलची चोरी

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In