• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निपाणी गावाला 1महिन्यापासुन पाणी बाणी , ग्रामस्थ संतापले!

by
July 15, 2025
in Blog
0
निपाणी गावाला 1महिन्यापासुन पाणी बाणी , ग्रामस्थ संतापले!
0
SHARES
125
VIEWS

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

Ad 1

भुम तालुका प्रतिनिधी
भुम तालुक्यातील निपाणी येथे सातत्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे,भर
पावसाळ्यात विहीरीत पाणी असुनही केवळ ग्रा.पं.च्या ढिसाळ कारभारामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पंप नादुरुस्त आहे
जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही ग्रामस्थांना यांचा १महिन्यापासुन त्रास सहन करावा लागत आहे, याआधीही निपाणी गावाला नेहमीच पाण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे,आता पावसाळ्यातही पाणी मिळत नसल्याने गावकरी मेटाकुटीला आले आहेत , या नेहमीच्याच गैरसोयीमुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत, तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे, पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Previous Post

निपाणी येथील चोरीला गेलेली मोटरसायकल सापडली

Next Post

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे विभागीय व्याख्यानमाला व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आयोजीत उपक्रमांच्या पोस्टरचे अनावरण प्रदेशाध्यक्ष मा.खा. श्री. सुनील तटकरे, राज्यमंत्री मा.ना. श्री. इंद्रनील नाईक, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व महिला प्रदेशाध्यक्षा मा. सौ. रुपालीताई चाकणकर, मुख्य प्रवक्ते मा. श्री. आनंद परांजपे युवक प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुरज चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष मा. श्री. प्रशांत कदम, प्रदेश मुख्य सरचिटणीस मा. श्री. विशाल विहिरे, मा. श्री. ऋत्विक सांगावे मा. श्री. देवेंद्र बागुल उपस्थित होते.

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

September 15, 2026
1
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
1
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
1
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
1
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

48
Next Post

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे विभागीय व्याख्यानमाला व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आयोजीत उपक्रमांच्या पोस्टरचे अनावरण प्रदेशाध्यक्ष मा.खा. श्री. सुनील तटकरे, राज्यमंत्री मा.ना. श्री. इंद्रनील नाईक, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व महिला प्रदेशाध्यक्षा मा. सौ. रुपालीताई चाकणकर, मुख्य प्रवक्ते मा. श्री. आनंद परांजपे युवक प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुरज चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष मा. श्री. प्रशांत कदम, प्रदेश मुख्य सरचिटणीस मा. श्री. विशाल विहिरे, मा. श्री. ऋत्विक सांगावे मा. श्री. देवेंद्र बागुल उपस्थित होते.

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In