आज प्रा किसन चव्हाण यांनी घेतल्या सांत्वनपर भेटी
अमरापूर येथील पत्रकार रमेश चौधरी यांच्या मातोश्री चे नुकतेच दुःखद निधन झाले आज चौधरी कुटुंबाची सांत्वनपर भेट
अमरापूर येथील संभाजी राऊत यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले राऊत कुटुंबाची सांत्वनपर भेट
पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथील ऍड अमोल देशमुख यांच्या वडिलांचे नुकतेच दुःखद निधन झाले
या सर्व दुःखीत कुटुंबाच्या वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी सांत्वनपर भेट घेतल्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख लक्ष्मण मोरे अशोकराव बिडे ज्ञानेश्वर म्हस्के दत्ताशेठ उगले बाळासाहेब खैरे राजूभाउ मढीकर आबेड शेख अमोल शिंदे उपस्थित होते
Discussion about this post