आदिम आदिवासी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम; आदिवासी पाड्यांवर मोफत अभ्यासिका, विविध सामाजिक कामांना वेग
प्रतिनिधी आदिम आदिवासी सामाजिक संस्थेमार्फत पनवेल, कर्जत आणि मावळ तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांवर विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका वर्ग सुरू करण्यात आले ...



