• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“अष्टगंध सांस्कृतिक कला सामाजिक मंडळ रजि.उरण तर्फेउज्जैन, त्र्यंबकेश्वर, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, शेगाव, घृष्णेश्वर, औरंगाबाद कैलास लेणी देवदर्शन सहलीचे मोठ्या उत्साहातआयोजन..!

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in Blog
0
“अष्टगंध सांस्कृतिक कला सामाजिक मंडळ रजि.उरण तर्फेउज्जैन, त्र्यंबकेश्वर, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, शेगाव, घृष्णेश्वर, औरंगाबाद कैलास लेणी देवदर्शन सहलीचे मोठ्या उत्साहातआयोजन..!
0
SHARES
40
VIEWS
Ad 1

पत्रकार कैलासराजे घरत
खारपाडा पेण

15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी “अष्टगंध सांस्कृतिक कला सामाजिक मंडळ रजि.उरण तर्फे उज्जैन, त्र्यंबकेश्वर, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, शेगाव, घृष्णेश्वर, औरंगाबाद कैलास लेणी. देवदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले. त्याचा उद्घाटन सोहळा अध्यक्ष श्री अशोक म्हात्रे साहेब व समाजसेवक श्री अरुण गावंड यांच्या हस्ते गाडीला पुष्पहार घालून सहसचिव श्री रमेश चिंतामण कोळी साहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. पत्रकार कैलासराजे घरत, सचिव श्री दत्तात्रेय अनंत घरत, खजिनदार प्रज्योत पाटील दिग्दर्शक धनेश्वर यशवंत म्हात्रे यांच्या सहकार्यातून माध्यमातून सहलीचे आयोजन केले.

RelatedPosts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

मित्रहो “अष्टगंध सांस्कृतिक कला सामाजिक मंडळ रजि.उरण यांनी आजपर्यंत फक्त कलेच्या बाबतीतच समाजात छाप पाडली नाही तर सामाजिक कार्य, सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली आहे. मंडळी हे कलाकार इतके कलेचे वेडे आहेत की आपली स्वत:ची वाहने स्वत:च तन मन धन अर्पण करून या मंडळासाठी आपलं योगदान दिलं आहे. गर्व आहे आम्हाला आपल्या कलेचा आणि आपल्या स्वाभिमानाचा कुठलाच अहंकार नाही की गर्व नाही.. नाटकाच्या
तालमीपासून ते थेट प्रयोग असलेल्या दिवसापर्यंत नुसता ध्यासच त्यांना जडलेला असतो. आम्ही जणू वसाच घेतलेला आहे नाट्य रसिकांना आपली कला सादर करून हसवण्याचा आणि रडवण्याचा.. आमच्यावर आशीर्वादच आहे त्या नटेश्वराचा त्या गणरायाचा आणि मायबाप रसिकांचा..

मंडळातर्फे आम्ही या कलाकारांना काहीही मानधन देत नसतो, तरीपण ते सतत झटत असतात, आपली कला जोपासत असतात या मंडळावर प्रेम करतात. तसे आम्ही दरवर्षी वनभोजन तिथे सन्मानचिन्ह देऊन नाट्य कलाकारांचा सन्मान करत असतो.. पण यंदा आम्ही वेगळाच निर्णय घेतला.. 2025 रोजी झालेल्या आमच्या मंडळाच्या मीटिंगमध्ये आमचे अध्यक्ष अशोक काना म्हात्रे. सचिव दत्तात्रेय अनंत घरत. सहसचिव रमेश चिंतामण कोळी, संस्थापक श्री हसुराम पाटील आणि एकंदरित सर्वांच्या अनुमोदनाने ठरलं की 2026 या वर्षात जितके नाट्यप्रयोग होतील त्यामधून खर्च वळगता राहिलेली शिल्लक जमा करून कलाकार, बॅक स्टेज कलाकार,

मंडळावर प्रेम करणारे लोक यांना देवदर्शन करून आणावं असं ठरलं. पण कलाकार जात असताना त्यांच्या फॅमिलीला सुद्धा वाटतं की आपण सुद्धा यांच्यासोबत देवदर्शन करावं.. मग आम्ही सहकुटुंब सहपरिवार ही सहल आयोजित केली.. पण मंडळाकडे जास्त शिल्लक नसल्याकारणाने फक्त कलाकार दिग्दर्शक यांचे बसचे पैसे भरून जाण्याचं ठरलं.. कलाकार यांनी सुद्धा हे मोठ्या मनाने मान्य केले… अजून पुढे आपल्याकडे जास्त शिल्लक वाढल्यानंतर आपण सर्व कुटुंबाला सुद्धा याच्यामध्ये सहभागी करून अनेक ठिकाणी जाऊ शकतो. श्री महाकालेश्वरच्या आशीर्वादाने उज्जैन सहल नक्कीच सफल होणारच सर्वांना आनंदमदायी प्रवासासाठी मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा..!
शब्दांकन:- संस्थापक श्री हसुराम त्रिंबक पाटील (काकासाहेब)

Tags: Kailas Gharat
Previous Post

दर्यापूर येथे उपविभागीय व तहसील कार्यालयात सर्वपक्षीय उपस्थितीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा!

Next Post

पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण शिष्यवृत्ती परीक्षेत रा.जि.प.प्राथमिक शाळा कळंबुसरेचा विद्यार्थी चिराग बाळकृष्ण ठाकूर उरण तालुक्यात प्रथम

Related Posts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण
Blog

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026
2
Blog

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
6
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
1
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
23
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
4
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
2
Next Post
पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण शिष्यवृत्ती परीक्षेत रा.जि.प.प्राथमिक शाळा कळंबुसरेचा विद्यार्थी चिराग बाळकृष्ण ठाकूर उरण तालुक्यात प्रथम

पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण शिष्यवृत्ती परीक्षेत रा.जि.प.प्राथमिक शाळा कळंबुसरेचा विद्यार्थी चिराग बाळकृष्ण ठाकूर उरण तालुक्यात प्रथम

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In