• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण शिष्यवृत्ती परीक्षेत रा.जि.प.प्राथमिक शाळा कळंबुसरेचा विद्यार्थी चिराग बाळकृष्ण ठाकूर उरण तालुक्यात प्रथम

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in Blog
0
पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण शिष्यवृत्ती परीक्षेत रा.जि.प.प्राथमिक शाळा कळंबुसरेचा विद्यार्थी चिराग बाळकृष्ण ठाकूर उरण तालुक्यात प्रथम
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबुसरे मधील विद्यार्थी चिराग बाळकृष्ण ठाकूर याने शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये इयत्ता ४ थी मधून उरण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
चिरागने आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आताच झालेल्या मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६ मध्ये देखील उरण तालुक्यात प्रथम येऊन उल्लेखनीय यश संपादन केले होते.ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असताना त्याने मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे.

RelatedPosts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

चिरागच्या यशाबद्दल गटशिक्षण अधिकारी श्री. सागर पवार साहेब यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.तसेच रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबुसरे येथील शिक्षकवृंद,ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने त्याचे व त्याचे पालक बाळकृष्ण सुरेश ठाकूर व अर्चना बाळकृष्ण ठाकूर यांचे अभिनंदन केले. त्याच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले.
उरण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून चिरागने आपल्या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचीही झलक दाखवून दिली आहे. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे च्या माध्यमातून देखील चिरागचा यथोचित सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post

“अष्टगंध सांस्कृतिक कला सामाजिक मंडळ रजि.उरण तर्फेउज्जैन, त्र्यंबकेश्वर, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, शेगाव, घृष्णेश्वर, औरंगाबाद कैलास लेणी देवदर्शन सहलीचे मोठ्या उत्साहातआयोजन..!

Next Post

CET परीक्षा होऊनही B.Sc. Nursing आणि GNM सरकारी प्रवेश लांबणीवर;

Related Posts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण
Blog

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026
2
Blog

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
6
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
1
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
23
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
4
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
2
Next Post

CET परीक्षा होऊनही B.Sc. Nursing आणि GNM सरकारी प्रवेश लांबणीवर;

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In