NH-965G वरील भीषण अपघातानंतर शेगावात संतप्त ग्रामस्थांचे रस्ता रोको; ८ दिवसांत गतिरोधक बसवण्याचे प्रशासनाचे आश्वासन
शेगाव (जत) | प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग NH-965G वर झालेल्या भीषण अपघातात शेगाव येथील राहुल शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांचा ...



