📰 शेतात जाणाऱ्या नाल्यावर पूल बांधण्याची अंतरगाव शिवाजी ग्रामस्थांची मागणी
पालकमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांकडे निवेदन सादर; शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याची मागणीअंतरगाव शिवाजी, तालुका प्रतिनिधी राजेश चाटे :अंतरगाव शिवाजी येथील शेतकऱ्यांना शेतात ...












