दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा बंदला राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट)चा पाठिंबा
करमाळा | प्रतिनिधी : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या करमाळा बंदला राष्ट्रवादी काँग्रेस ...

