जव्हारच्या दुर्गम भागात ६०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश
जव्हार | प्रतिनिधी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था (DVPSS), वैतरणा स्टेशन कमिटी आणि दानशूर व्यक्तींच्या संयुक्त विद्यमाने जव्हार तालुक्यातील दुर्गम ...










