श्रीरामपुरात चायनीज गाडीजवळ उभ्या असलेल्या युवकावर हल्ला; चॉपरच्या वारात गंभीर जखमी
श्रीरामपूर | प्रतिनिधी श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील साखर कामगार रुग्णालयासमोर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एका युवकावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला ...










