• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व्हॉलटरी महिला मंडळ शाळा,

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व्हॉलटरी महिला मंडळ शाळा,
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

लाडकोरबाई माध्यमिक शाळा व विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीने शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.
रॅलीला व्हॉलटरी शाळेपासून सुरुवात झाली. जनता चौक, नगरपालिका, गांधी पुतळा, डॉ. बाबासाहेब आबेडकर पुतळा, स्टेट बँक, विकास हायस्कूल या मार्गावर विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला व रॅलीचा समारोप
पुन्हा शाळेच्या प्रांगणात पोहोचून समारोप करण्यात आला. यावेळी सुमारे २०० मीटर लांबीचा तिरंगा ध्वज हातात धरून वि‌द्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान शहरातील विविध भागांत नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून वि‌द्यार्थ्यांचे व रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी आणि तिरंग्याच्या दिमाखदार उपस्थितीने संपूर्ण शहरात देशभक्तीची भावना जागृत झाली. यासाठी उपनगराध्यक्ष माधवीताई पाटील, संस्थेचे सचिव अँड. श्री.राजेश कुलकर्णी, सौ.प्रवीणा कुलकर्णी, विद्यार्थी परिषदेचे रोहित माळी, मुख्याध्यापिका प्रतिभा बोरसे, प्राचार्य नयना पाटील, सुनिता पाटील, विजया पाटील आदी
उपस्थित होते.

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

Previous Post

मलका गुडा येथे २३ ऑगस्ट रोजी सरदार सर्वाई पापन्ना गौड यांची ३७६ वी जयंती

Next Post

हर घर तिरंगा अभियानांतर्गत रा. ति. काबरे विद्यालयात विविध उपक्रम व शहरातून भव्य तिरंगा मिरवणूक

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
43
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
11
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
9
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
21
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
22
Next Post
हर घर तिरंगा अभियानांतर्गत रा. ति. काबरे विद्यालयात विविध उपक्रम व शहरातून भव्य तिरंगा मिरवणूक

हर घर तिरंगा अभियानांतर्गत रा. ति. काबरे विद्यालयात विविध उपक्रम व शहरातून भव्य तिरंगा मिरवणूक

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In