• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मलका गुडा येथे २३ ऑगस्ट रोजी सरदार सर्वाई पापन्ना गौड यांची ३७६ वी जयंती

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in महाराष्ट्र
0
मलका गुडा येथे २३ ऑगस्ट रोजी सरदार सर्वाई पापन्ना गौड यांची ३७६ वी जयंती
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

माहूर : प्रतिनिधी

RelatedPosts

साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

जत जिल्हापरिषद मराठी शाळा मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक श्री. संभाजी कोडग यांना लोकमत समूहाचा एक्सलन्स अवॉर्ड जाहीर, शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार.

भारत कवितके यांची जगदिश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६ करिता झाली निवड.

किनवट व माहूर तालुक्यातील समस्त गौड कलाल समाज बांधवांना सूचित करण्यात येते की, मौजे मलका गुडा, ता. माहूर, जि. नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी गौड कलाल समाजाचे आराध्यदैवत सरदार सर्वाई पापन्ना गौड यांची ३७६ वी जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात येणार आहे.

या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, किनवट व माहूर तालुक्यातील तमाम गौड कलाल समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

समाजातील सर्व बांधवांनी एकजुटीने या कार्यक्रमात सहभागी होऊन सरदार सर्वाई पापन्ना गौड यांच्या विचारांना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपले विनीत :
समस्त कलाल गौड तेलंग समाज, मलका गुडा

आयोजक :
सरदार पापन्ना गौड उत्सव समिती,
मलका गुडा, ता. माहूर, जि. नांदेड

Tags: Santosh Nilkanthwar
Previous Post

एस. पी. पब्लिक स्कूल व वेदांता अकॅडमी मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

Next Post

देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व्हॉलटरी महिला मंडळ शाळा,

Related Posts

साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

August 16, 2026
3
जत जिल्हापरिषद मराठी शाळा मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक श्री. संभाजी कोडग यांना लोकमत समूहाचा एक्सलन्स अवॉर्ड जाहीर, शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार.
महाराष्ट्र

जत जिल्हापरिषद मराठी शाळा मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक श्री. संभाजी कोडग यांना लोकमत समूहाचा एक्सलन्स अवॉर्ड जाहीर, शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार.

August 16, 2026
13
भारत कवितके यांची जगदिश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६ करिता झाली निवड.
महाराष्ट्र

भारत कवितके यांची जगदिश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६ करिता झाली निवड.

August 16, 2026
4
महाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळा मोहितेवाडी माणिकपुंज 15 ऑगस्ट उत्साहात साजरा झाला.

August 16, 2026
31
श्रीवर्धनमध्ये खळबळ: लोकप्रतिनिधीवर थेट हल्ला अन् जीवे मारण्याची धमकी!
महाराष्ट्र

श्रीवर्धनमध्ये खळबळ: लोकप्रतिनिधीवर थेट हल्ला अन् जीवे मारण्याची धमकी!

August 16, 2026
0
लोहयाचे भूमीपुत्र डीवायएसपी गजानन भातलवंडेयांना’ अतिविशिष्ट सेवा पदक” प्राप्त ✅🇮🇳
महाराष्ट्र

लोहयाचे भूमीपुत्र डीवायएसपी गजानन भातलवंडेयांना’ अतिविशिष्ट सेवा पदक” प्राप्त ✅🇮🇳

August 16, 2026
9
Next Post
देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व्हॉलटरी महिला मंडळ शाळा,

देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व्हॉलटरी महिला मंडळ शाळा,

ताज्या बातम्या

रेल्वे संघर्ष समिती, मुरुड च्या पाठपुराव्याला यश…..

August 16, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुजावर वस्ती या ठिकाणी भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुजावर वस्ती या ठिकाणी भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

August 16, 2026
सराईत गुन्हेगाराला तडीपार करण्याची मागणी; ग्रामस्थांचे सांगोला पोलिसांना निवेदन

सराईत गुन्हेगाराला तडीपार करण्याची मागणी; ग्रामस्थांचे सांगोला पोलिसांना निवेदन

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In