• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हर घर तिरंगा अभियानांतर्गत रा. ति. काबरे विद्यालयात विविध उपक्रम व शहरातून भव्य तिरंगा मिरवणूक

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
हर घर तिरंगा अभियानांतर्गत रा. ति. काबरे विद्यालयात विविध उपक्रम व शहरातून भव्य तिरंगा मिरवणूक
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

एरंडोल : येथील रा. ति. काबरे विद्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत एरंडोल नगरपरिषद तसेच एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रा.ति. काबरे विद्यालयात तहसीलदार गोपाल पाटील,गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन, पोलीस निरीक्षक सुनील पवार, बबलू परदेशी एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरदजी काबरा, सचिव राजीवजी मणियार, शालेय समिती चेअरमन अनिल बिर्ला, संचालक परेश बिर्ला, सतीश परदेशी, मुख्याध्यापक एस एस राठी , उपमुख्याध्यापक पी एच नेटके ,पर्यवेक्षक पी एस नारखेडे,तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी एरंडोल नगरपरिषदेतील कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते

विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी तसेच राष्ट्रध्वजाबद्दल आदर व अभिमान वाढावा, यासाठी शाळेत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे महत्त्व सांगण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत तिरंगा ध्वजाबाबत जनजागृती केली. स्वातंत्र्यलढा, स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Previous Post

देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व्हॉलटरी महिला मंडळ शाळा,

Next Post

पारनेर भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांना मारण्यासाठी दिली होती सुपारी,

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
43
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
11
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
9
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
21
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
22
Next Post

पारनेर भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांना मारण्यासाठी दिली होती सुपारी,

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In