भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; गुजरखेडे येथे १०० आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप
आमदार किशोर भाऊ दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका शिवसेनेचा पुढाकार; आदिवासी बांधवांशी साधला आपुलकीचा संवाद येवला | प्रतिनिधी आदिवासी स्वातंत्र्यलढ्याचे ...












