स्वातंत्र्यदिनी माजी विद्यार्थ्यांचे मातृभूमीस अनमोल योगदान; कोलमांडले जि. प. शाळेस संगणक संच सप्रेम भेट
माजी विद्यार्थ्यांकडून सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ; ग्रामस्थांसह शाळा व्यवस्थापनाकडून उपक्रमाचे भरभरून कौतुकश्रीवर्धन (संदेश घोलप):आपण ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले, जिथे आपल्या ...













