वारा ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी
पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाईची मागणी... पाटणबोरी प्रतिनिधी : पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वारा ग्रामपंचायतीमध्ये शासकीय अतिक्रमण हटाव मोहिमेचे वृत्तांकन ...


