वांझट आंबा येथील पारधे डुंगर परिसरातील नवचेतन हायस्कूल झावडा येथील विद्यार्थ्यांसाठी वनभोजनाचे आयोजन करण्यात आले
प्रतिनिधी:- सुशील पवारवनवासी विकास मंडळ वघई संचलित नव चेतन हायस्कूल झावडा येथील विद्यार्थ्यांसाठीवांझटजआंबा येथील पारधे डुंगरजवळ वनभोजनाचे आयोजन करण्यात आले ...