सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी
वाघोलीच्या कटकेवाडीपासून शिरूर-हवेलीच्या विधानसभा प्रतिनिधित्वापर्यंतची वाटचाल; समाजकारण, राजकारण आणि विकासकामांच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात उमटविलेला ठसा प्रतिनिधी : काही व्यक्तींच्या नावापुढे ...








