• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 3, 2026
in Blog
0
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

रांजणगाव गणपती येथे त्रैवार्षिक अधिवेशन; दोन्ही निवडी बिनविरोध

शिरूर प्रतिनिधी : शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच रांजणगाव गणपती येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनात तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी श्री. लहुजी शितोळे, तर महिला प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी सौ. आरती दरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस श्री. खंडेराव ढोबळे यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी जुन्नरचे श्री. वैभव सदाकाळ, सभापती दिलीप लोहोकरे आणि नेते संतोष पानसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्रैवार्षिक अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी तालुका संघाचे तत्कालीन अध्यक्ष श्री. संतोष गावडे होते.

संतोष गावडे व त्यांच्या कार्यकारिणीने तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर झालेल्या वार्षिक सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात लहुजी शितोळे आणि आरती दरेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी जिल्हा संघाचे कोषाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर पुंडे, श्री. उत्तम भंडारे, विभागीय अध्यक्ष श्री. बापूसाहेब लांडगे, संतोष थोपटे, प्रभाकर शेळके, कैलास गारगोटे, सुरेश सातपुते, सुनील शेळके, संतोष शेवाळे, हिरामण ढोकळे, नितीन थिटे, राजाराम सकट, साधना शिंदे, बबन म्हाळसकर, ज्ञानेश्वर कुरंदळे, श्रीकांत निचित, पी. सी. बारहाते, रामदास साठे, प्रविण गायकवाड, बबन शेलार, किसन हरपुडे, पाटील बुवा डफळ, कैलास सोदक, विलास गावडे, विलास शिंदे, नयना अरगडे, उज्वला टेमगिरे, सुनीता लंघे, कुंदा निचित, संजय वाळके, सोमनाथ गायकवाड, विनायक पवार आणि तानाजी वाघमारे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सरचिटणीस श्री. अप्पासाहेब रसाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. संजय वाळके यांनी मानले. नवनिर्वाचित अध्यक्षांचे उपस्थित शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले.

Tags: संजयकुमार पोपटराव वाळके
Previous Post

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

Next Post

अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
1
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
1
Blog

वनराई बंधाऱ्यांप्रमाणे जलजीवन मिशनची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कधी निश्चित करणार?

October 3, 2026
1
Next Post
अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद

अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In