• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 3, 2026
in Blog
0
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

अभिजीत चव्हाण, मोहन बोरा यांची सदस्यपदी निवड

जालना : प्रतिनिधी : जालना येथील साई काणे क्रिकेट अकॅडमीचे संचालक राजू काणे यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (MCA) टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी पुन्हा निवड झाली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरचे माजी वेगवान गोलंदाज मोहन बोरा आणि जालना येथील अभिजीत चव्हाण यांची टुर्नामेंट कमिटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सीएसी कमिटीचे चेअरमन सचिन मुळे यांनी बुधवारी ही माहिती दिली.

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

गत हंगामातही महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे राजू काणे यांची टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी मोहन बोरा आणि अभिजीत चव्हाण यांचाही समितीत समावेश करण्यात आला होता. गत हंगामात विविध वयोगटांतील क्रिकेट स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्यामुळे या तिघांवर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे.

मोहन बोरा हे जिल्हा क्रिकेट संघटनेचे आजीव सभासद आहेत. राजू काणे यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेमध्ये निवड समिती सदस्य, प्रशिक्षक तसेच संघ व्यवस्थापक म्हणून विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

क्रिकेट क्षेत्रात राजू काणे यांनी अनेक प्रतिभावान खेळाडूंना घडविण्यात योगदान दिले आहे. भारताच्या अंडर-१९ विश्वचषक संघाचे कर्णधारपद भूषविणारे विजय झोल यांच्यासह अनेक खेळाडूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात त्यांचा सहभाग राहिला आहे.

राजू काणे, मोहन बोरा आणि अभिजीत चव्हाण यांच्या निवडीमुळे जालना तसेच छत्रपती संभाजीनगरच्या क्रिकेट क्षेत्रातून समाधान व्यक्त होत असून, त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: Satish Jaybhaye
Previous Post

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

Next Post

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
1
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
1
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
1
Blog

वनराई बंधाऱ्यांप्रमाणे जलजीवन मिशनची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कधी निश्चित करणार?

October 3, 2026
1
Next Post
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In