तुमसर तालुक्यात तीन पोलीस ठाण्यांत ठाणेदारांच्या तडकाफडकी बदल्या
तुमसर: महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या नियम २२ एन (२) अंतर्गत भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने ...
तुमसर: महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या नियम २२ एन (२) अंतर्गत भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने ...
तुमसर: सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे सहकार अधिकारी श्रेणी - १ राजेश्वर चोरघडे ३७ वर्षे ११ महिने प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनंतर ...
तुमसर:तालुक्यातील खापा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व जेनरिक औषध केंद्राला पुणे येथील सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी १९ ...
तुमसर:-गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथरी गावाजवळील बावनथडी नदीतून अवैध रेती उत्खनन प्रकरण८ डिसेंबर रोजी उघडकीस आले. गोबरवाही पोलिसांनी कारवाई करत ...
**संताजी च्या गजराने दुमडुंबली तुमसर नगरी ** तुमसर: संताजी स्नेही समाज मंडळ, राजेंद्र नगर, तुमसरच्या वतीने 8 डिसेंबर 2024 रोजी ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com