तवा येथे महिला दिन उत्साहात साजरा; महिलांच्या सशक्तीकरणाला चालना
तवा येथे युवा एल्गार आघाडी व ग्रुप ग्रामपंचायत तवा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
तवा येथे युवा एल्गार आघाडी व ग्रुप ग्रामपंचायत तवा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
भरत पुंजाराग्रामीण प्रतिनिधी पालघर डहाणू तालुक्यातील धानिवरी गेठीपाडा शाळेत 10 जानेवारी 2025 रोजी मोफत दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या ...
यशस्वीरीत्या संपन्नदिनांक 2 आणि 3 जानेवारी 2025 रोजी कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड येथे आत्मा योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती ...
डहाणू: जिल्हा परिषद शाळा गंजाड गॅलनपाडा येथे B.B. Panthaki आणि J.R. Desai Foundation, Mumbai यांच्या वतीने विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी ...
डहाणू येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचा यशस्वी उपक्रमडहाणू: महिला व बालकल्याण विभागाच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत जांबुगाव मानपाडा येथे आयोजित ...
ग्रुप ग्रामपंचायत बऱ्हाणपूर, आंबेदे, सोमटा येथे ग्रामसभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेचे आयोजन ग्रामसेवक श्री. बिपीन जाधव, सरपंच हर्षला ...
बऱ्हाणपूर (दि. 20 डिसेंबर 2024): डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन (सेंद्रिय शेती) अंतर्गत सन 2024-25 मधील गावपातळीवरील दुसऱ्या वर्षाचे ...
भरत पुंजाराग्रामीण प्रतिनिधी पालघर पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असून यामुळे स्थानिक नागरिक, चालक, आणि ...
सोयगावतालुक्यातील फर्दापूर येथे जागतिक दिव्यांगदिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.फर्दापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक सुनिल मंगरुळे , उपसरपंच फेरोज पठाण ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com