तावरजेची पहाट हा काव्यसंग्रह राज्यस्तरीय वि.स.खांडेकर साहित्य भूषण पुरस्कार व फुलोरा साहित्य सेवा पुरस्काराने सन्मानित.
उटी:- औसा तालुक्यातील उटी (बु) येथील रहिवाशी व जोगण चिंचोली येथिल ग्रामपंचायत चे ग्रामपंचायत अधिकारी विशाल गोविंद लोंढे लिखित 'तावरजेची ...