खंडेरायाची माळेगांव यात्रा मुक्त वातावरणात व्हावी प्रशासनाकडून कशावरही बंदी आणू नये – आ. प्रताप चिखलीकर..
लोहा, दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगांव यात्रेचे वैभव वाढावे, यात्रेत दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भक्तांसह नागरिक बहुसंख्येने सहभागी व्हावे यासाठी ...