प.पु.चिंतामणी महाराज माध्यमिक विद्यालय, गुंज खु च्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय अथेलेटिक्स(मैदानी स्पर्धा) संपन्न
आज दि.03 ऑक्टोबर 2024 रोजी चिंतामणी म.माध्य. विद्यालय गुंज विद्यालयात तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.सदरील स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमासाठी ...