सायबर गुन्ह्यांची आता स्थानिक पोलीस दखल घेणार, गरीब तक्रारदारांना सरकारी वकिलाची मदत
सावंतवाडी, ता. २८: सायबर गुन्हे घडल्यानंतर आता ऑनलाइन तक्रारीची गरज नाही तर त्याची स्थानिक पोलिस दखल घेणार आहेत. तशा सूचना ...
सावंतवाडी, ता. २८: सायबर गुन्हे घडल्यानंतर आता ऑनलाइन तक्रारीची गरज नाही तर त्याची स्थानिक पोलिस दखल घेणार आहेत. तशा सूचना ...
सावंतवाडी, ता. २८: नागपूर-मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडीत थांबा मंजूर करण्यात आला आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ...
वेंगुर्ले, ता. २८: कै. श्रीकांत सरमळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन म्हापण येथील केंद्र शाळा नंबर १ मध्ये म्हापण गावातील ६ ...
सावंतवाडी पोलिसांची कारवाई; जखमीसह तिघांवर गुन्हा दाखल.. सावंतवाडी.. बंदुकीची गोळी लागून तरुण जखमी झाल्याचा प्रकार अखेर उघड झाला आहे याबाबतची ...
बांदा, ता. २८ः वनविभागाच्या जलद कृती दलामार्गत बांदा शहरातील आंगडीवाडी येथे १६ माकड पकडण्यात आली. माकडांपासून शेती बागायतीचे होणारे नुकसान ...
देवगड, ता. २७ : खाकशी मार्गे कुणकेश्वर कडे जाणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या बसला खाकशी शाळेजवळील धोकादायक वळणावर अपघात झाला. सायंकाळी ४ ...
मसुरे,येथील जागृत देवस्थान श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ आणि भूमिपूजन मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर प्रभूगावकर यांच्या हस्ते आणि ...
आचरा परीसरात वाढत्या चो-यांमुळे घरात एकट्या दुकट्या राहणारया जेष्ठ नागरिकांच्या घरात घुसून चोऱ्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये भितीचे ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com