गंगापूर वैजापूर रोडवरील वरखेड शिवारामध्ये पहाटे आज्ञात दरोडेखोरांनी शेतकरी कुटुंबांना मारहाण करुन गंभीर जखमी केले..रोख रक्कम घेऊन फरार..
सोने-चांदी व टरबुजाच्या वाढीचे नुकसान करत फरार झाले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना गंगापूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...